➤ मनात १० पेक्षा छोटी संख्या पकडा ➤
- मनात १० पेक्षा छोटी संख्या पकडा. उदा. ५
- त्या संख्येतून १ वजा करा. ५-१ = ४
- आलेल्या उत्तरला ३ ने गुणा. ४*३=१२
- आलेल्या उत्तरामध्ये १२ मिळवा. १२+१२ =२४
- आलेल्या उत्तरला ३ ने भागा. २४/३ =८
- शेवटी येणाऱ्या उत्तरात ५ मिळवा. ८+५ =१३
- -मनात पकडलेली संख्या. १३-५ = ८
- उत्तर = ८
No comments:
Post a Comment