*आजची स्त्री*
*स्त्री म्हणुनी जन्म घेतला*
*केला आहे का मी गुन्हा*
*वाईट नजरेने बघशील तर*
*डोळे राहणार नाहीत पुन्हा*
*माता,बहिण,मुलगी,पत्नी*
*साऱ्या भूमिका साकारते मी*
*तुझ्या वासनांध नजरेने मात्र*
*घायाळ हरिणी होते मी*
*फुलण्या आधीच कुस्करतोस*
*नुकत्याच उमललेल्या कळ्या*
*धिक्कार असो तुझ्या पुरुषार्थाचा*
*ऐकू येत नाही तुज किंकाळ्या*
*समजू नकोस मजला*
*अबला दुर्बल नारी*
*वेळप्रसंगी बनते मी*
*दृष्टांचा संहार करणारी*
*खबरदार जर जाशील वाटेला*
*चिरडून टाकीन एका क्षणात*
*बनलेय मी आता रणरागिनी*
*धगधगत्या ज्वाला पेटल्या अंतःकरणात*
*(काव्यांकुर)*
*(शब्दरचना)*
✍✍✍✍✍✍* *Տⅈℳᗅ ℂℍᗅႮⅅℍℛⅈ/ⅅⅈℊℍℰ*✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
*माझं सरकार*
*दररोज वाढत आहे*
*पेट्रोल डिझेलचे दर*
*मग्रुर सरकारला*
*जनतेची नाही कदर.....*
*एक लिटर पेट्रोल साठी*
*द्यावे लागतात रूपये शंभर*
*देशाच्या कानाकोपऱ्यात*
*वेगवेगळे दर......*
*महागाईने जनता*
*झाली आहे त्रस्त*
*मातब्बर मंडळी मात्र*
*खाऊन पिऊन सुस्त.....*
*अच्छे दिन,अच्छे दिन*
*सगळे मुसळ केरात*
*नोटबंदी, प्लास्टिक बंदी*
*नावापुरते जोरात....*
*कमळाच्या नादी लागून*
*चिखलात रुतलते पाय*
*भोळी जनता देशाची परत*
*यांनाच निवडून देईल काय??*
*काव्यांकुर*
🖋 *सिमा चौधरी/दिघे* 🖋
🍏🍎🍐🍊🚗🚕🚙🚌💸💵💸💵💵💸💵💸
*स्त्री म्हणुनी जन्म घेतला*
*केला आहे का मी गुन्हा*
*वाईट नजरेने बघशील तर*
*डोळे राहणार नाहीत पुन्हा*
*माता,बहिण,मुलगी,पत्नी*
*साऱ्या भूमिका साकारते मी*
*तुझ्या वासनांध नजरेने मात्र*
*घायाळ हरिणी होते मी*
*फुलण्या आधीच कुस्करतोस*
*नुकत्याच उमललेल्या कळ्या*
*धिक्कार असो तुझ्या पुरुषार्थाचा*
*ऐकू येत नाही तुज किंकाळ्या*
*समजू नकोस मजला*
*अबला दुर्बल नारी*
*वेळप्रसंगी बनते मी*
*दृष्टांचा संहार करणारी*
*खबरदार जर जाशील वाटेला*
*चिरडून टाकीन एका क्षणात*
*बनलेय मी आता रणरागिनी*
*धगधगत्या ज्वाला पेटल्या अंतःकरणात*
*(काव्यांकुर)*
*(शब्दरचना)*
✍✍✍✍✍✍* *Տⅈℳᗅ ℂℍᗅႮⅅℍℛⅈ/ⅅⅈℊℍℰ*✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
*माझं सरकार*
*दररोज वाढत आहे*
*पेट्रोल डिझेलचे दर*
*मग्रुर सरकारला*
*जनतेची नाही कदर.....*
*एक लिटर पेट्रोल साठी*
*द्यावे लागतात रूपये शंभर*
*देशाच्या कानाकोपऱ्यात*
*वेगवेगळे दर......*
*महागाईने जनता*
*झाली आहे त्रस्त*
*मातब्बर मंडळी मात्र*
*खाऊन पिऊन सुस्त.....*
*अच्छे दिन,अच्छे दिन*
*सगळे मुसळ केरात*
*नोटबंदी, प्लास्टिक बंदी*
*नावापुरते जोरात....*
*कमळाच्या नादी लागून*
*चिखलात रुतलते पाय*
*भोळी जनता देशाची परत*
*यांनाच निवडून देईल काय??*
*काव्यांकुर*
🖋 *सिमा चौधरी/दिघे* 🖋
🍏🍎🍐🍊🚗🚕🚙🚌💸💵💸💵💵💸💵💸